📺 व्हिडिओ – जीवन तरंग आणि प्रकाशन सोहळा
#जीवन तरंग – बालपणापासून सेवानिवृत्तीपर्यंतचा अनुभव
लेखक बाळासाहेब शिंत्रे यांच्या जीवन तरंग पुस्तकाचे प्रकाशन – प्रा. प्रवीण दवणे
"जीवन तरंग हे पुस्तक ज्येष्ठ नागरिकांसाठी नाही, तर युवा पिढीसाठी आहे" – प्रवीण दवणे