स्वागत आहे
या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत. मी बाळासाहेब शिंत्रे, माझ्या आयुष्यातील आठवणी, शिवसेवा, प्रेरणादायी प्रसंग आणि माझे आत्मचरित्र "जीवन तरंग" येथे मांडले आहेत. कृतज्ञता, संघर्ष आणि आत्मसन्मानाचा हा प्रवास आपल्यासोबत शेअर करताना आनंद वाटतो.
करोना काळात मिळालेल्या विश्रांतीने मला भूतकाळातील आठवणी उकरून काढायला प्रवृत्त केले. हे लिखाण म्हणजे एक भावरूपी शब्दपुष्प.
अधिक जाणून घ्या →
RCF येथे रुजू होताना – 1974
📖 जीवन तरंग – आत्मचरित्र
"आठवणींच्या धाग्यांपासून विणलेले राजवस्त्र"
आतापर्यंत पैशांचा हिशोब केला, आता आठवणींचा हिशोब जुळवला. हे पुस्तक म्हणजे फक्त ज्येष्ठांसाठी नव्हे, तर युवा पिढीला दिशा देणारे आहे.
प्रकाशन: प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्या हस्ते.
📸 आठवणींचे क्षण
विवाह सोहळा – 1982
सेवानिवृत्ती गौरव – 2014
गार्डन परिवार योगा ग्रुप
विठ्ठल रुक्माई मंदिर जीर्णोद्धार
"या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे." – कवी मंगेश पाडगावकर